Dictionaries | References

दयेसारखा धर्म नाहीं

   
Script: Devanagari

दयेसारखा धर्म नाहीं     

दुसर्‍यावर दया करणें अत्यंत श्रेष्ठ असें धार्मिक कृत्य आहे. इतर धर्मपालनाकरितां करावयाच्या व्रतवैकल्यांपेक्षां दुसर्‍यावर दया करणें अधिक श्रेष्ठ होय. ( अ ) क्षांतितुल्यं तपोनास्ति संतोषान्न सुखं परम्‌ । नास्ति तृष्णासमो व्याधिर्न च धर्मो दयापर: ॥ ( आ ) न च विद्यासमो बन्धुर्न च व्याधिसमो रिपु: । न चापत्यसम: स्नेही न च धर्मो दयापर: ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP