Dictionaries | References

दस्तउतार

   
Script: Devanagari

दस्तउतार     

 पु. ( कुस्ती .) परस्परांच्या मानेवर हात देऊन उभे असतांना आपला डावा हात प्रतिपक्ष्यांच्या उज्रव्या दंडाखालीं ठेवून एकदम झटक्यानें वर उडवून व उजव्या हातानें मान डावीकडे बळवून त्याच्या पाठीमागें जाणें . - व्याज्ञा ४ . १६९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP