Dictionaries | References

दाटी

   
Script: Devanagari
See also:  दाटि

दाटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
दाटीवाटीनें, दाटीवाडीनें, दाटोवाठीनें Crowdedly, closely together.

दाटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Crowededness; a crowd. Close friendship; familiar intercourse Thickness. Tightness of a garment.

दाटी     

ना.  खेचाखेच , गर्दी , चेपाचेप , जत्रा , जनसंमर्द , झिम्मड , झुंड , भीड .

दाटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गर्दी

दाटी     

 स्त्री. १ ( जनावरे , मनुष्ये , वस्तु इ० कांची ) गर्दी ; खेंचाखेंच ; चेपाचेप ; भीड . करिती युधिष्टिराच्या ज्या ज्या गर्जोनि वाहिनी दाटी । - मोभीष्म ९ . २ . दाटी व्योमघटी सुरां , सुख लुटी घेती जटी धूर्जटी । - वामन , वनसुधा ४ . ३१ . २ समुदाय ; थवा . ३ ( साप इ० काची ) लहरी ; विळखा ; पकड . जरि भवभुजंगाची दाटि । जियेचेनि संकेते उठी । ऋ ७६ . ४ ( ल . ) दाट मैत्री ; घरोब्याचा ; सलगीचा संबंध व्यवहार ; घसरट . ५ ( अंधार इ० काचा ) घनदाटपणा ; काळेकुट्टपणा ; घनता ; निबिडता . ६ ( द्रव पदार्थांचा ) दाटपणा ; घट्टपणा ; ( कागद , कापड , फळी इ० काची ) जाडी ; जाडपणा . ७ ( अंगरखा इ० कांचा ) तंगपणा ; आवळपणा ; ( तंग वस्त्र इ० धारण करणाराची होणारी ) चेपणुकीची , चेंबलेली , दाबलेली स्थिति . ८ ( वदंता , बातमी , मत इ० कांची ) लोकांतील साधारण व्यक्ति ; प्रसृतता ; प्रसिद्धि . ९ ( एखादा विषय , भाषण , लेख , इ० कांतील ) मुख्य मुद्दा ; रोंख ; भर . सर्व दाटी हिंदुस्तानचे मनसुबी यांवर आहे . - रा ३ . ४५० . दाटण एकमेकांशी खेटून ; दाटी , अडचण करुन ; दाटणीवाटीने आजची रात्र एथेच निजूं . [ दाटी द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP