Dictionaries | References

दिडता

   
Script: Devanagari
See also:  दिडका

दिडता

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Exceeding by a half-a measure, &c. Half doubled overa cloth.

दिडता

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दीड

दिडता

 वि.  १ एक आणि अर्धा मिळून झालेले ; दीड पट ( माप इ० ). राजापुरी शेरापेक्षां संगमेश्वरी शेर दिडका आहे . २ एक तुकडा सबंध व दुसरा अर्ध्या रुंदीचा असणारी ( पासोडी ). याच्या उलट शालजोडी . ही दुहेरी किंवा सारख्या रुंदीच्या दोन फर्दांची असते . नारायणगांवी पासोड्या दिडक्या असतात . ३ दीडपदरी घडीचे ( वस्त्र ). हे धोतर दिडके करुन पांघर . [ दीड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP