Dictionaries | References

दिढी

   
Script: Devanagari

दिढी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A quantity told once and a half.

दिढी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A quantity told once and a half.

दिढी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दीड

दिढी     

 स्त्री. एक आणि अर्धा ; दीडपट . [ दीड ]
०काढी   वाढी स्त्री . पेरणीच्या वेळी दिलेले धान्य पीक आल्यानंतर दीडपटीने घेण्याचा करार किंवा अशा करारावर दिलेले कर्ज .
०बाद   वजा सूट स्त्री . ( मुलकी , वसुलीमध्ये ) एकतृतीयांश सूट . दिढे शअ . दिड्क्यांमध्ये दिडाने गुणतांना योजलेला शब्द . उदा० दहा दिढे पंधरा . दिढोतरा त्रा पु . दरमहा दर शेंकडा दीड प्रमाणे व्याजाचा दर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP