Dictionaries | References

दिसा कैळया देकिलारी भिवींची भायल रत्तीची न्हयी पोवनु वत्ता

   
Script: Devanagari

दिसा कैळया देकिलारी भिवींची भायल रत्तीची न्हयी पोवनु वत्ता     

( गो. ) दिवसा कावळ्याला भिणारी बाई रात्रीची नदी पोहून जाते ! भित्र्याबाईच्या अंगीं आकस्मिक येणारें धाडस प्रसंगप्राप्त असेल किंवा ती नाटकी वृत्तीची असेल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP