Dictionaries | References

दुःखें अग्नीपरी, झांकतां वाढे भारी

   
Script: Devanagari

दुःखें अग्नीपरी, झांकतां वाढे भारी

   आपलें दुःख ( दुखणें, रोग ) झांकून ठेवण्यापेक्षां तें योग्य माणसास दाखवून त्यावर इलाज करून बरें करणें चांगलें
   तसें न केल्यास तें बळावतें व शेवटीं त्रासदायक होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP