Dictionaries | References द दुधाची तृषा (तहान) ताकानें भागत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दुधाची तृषा (तहान) ताकानें भागत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पुरी होत नाहीं दूध प्यायची इच्छा झाली असतां ती ताक पिऊन शांत होत नाहीं. जेथें चांगल्या वस्तूचें काम असेल तेथें तिच्या ऐवजीं कोणती तरा निकृष्ट वस्तु चालत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP