Dictionaries | References

दुभते

   
Script: Devanagari
See also:  दुपते

दुभते     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दूधदुभते

दुभते     

दुपती , दुपते इ० पहा . शास्त्रांची दुभती । पोसिती घरी । - ज्ञा १३ . ११३० . दुर्लभ लोकी जसे सुरभीचे दुभते । - मोकृष्ण ४४ . ३ . [ सं . दुह ]
 न. १ ( व्यापक ) दुध देणारे , घरी पाळलेले जनावर . २ दूध , दही , तूप इ० . ३ दूध काढणे , विरजण लावणे , लोणी काढणे इ० काम ; दुधाबाबत कामकाज . तुमच्या घरी दुपते कोण करतो ? ४ ( ल . ) ज्याकडे सदासर्वदा पाहिले पाहिजे , ज्याची अत्यंत काळजीपूर्वक निगा ठेवावी लागते अशी गोष्ट , धंदा , मूल , दुखणे इ० . [ सं . दुह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP