Dictionaries | References

दुर्जनं प्रथमं वंदे ।

   
Script: Devanagari

दुर्जनं प्रथमं वंदे ।     

दुष्ट मनुष्याला प्रथम नमस्कार करावा, कारण त्यापासून पीडा होण्याचा संभव अस ल्यामूळें त्यास प्रथम संतुष्ट करावें. सबंध श्लोक असा
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरम्‍ । मुखप्रक्षालनात्पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ॥- सुर ५४.३४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP