Dictionaries | References

दुल्हा

Script: Devanagari

दुल्हा

  पु. नवरा ; नवरदेव . [ हिं . ]
  पु. नवरा ; नवरदेव . [ हिं . ]
०देव  पु. ( गोंडी ) गोंडी नवरीचा एक देव . याचा आकार पायातील पिळाच्या वाळ्यासारखा असतो . [ हिं . दुल्हा + देव ]
०देव  पु. ( गोंडी ) गोंडी नवरीचा एक देव . याचा आकार पायातील पिळाच्या वाळ्यासारखा असतो . [ हिं . दुल्हा + देव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP