Dictionaries | References द दूर्ग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दूर्ग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . किल्ला . उभारिली दुर्गे दारवंटे फांजी । कोटि चर्या माजी शोभलिया । - तुगा १०० ; - ख ३४३९ . [ दूर + सं . गम = जाणे ] ( वाप्र . ) पुन . किल्ला . उभारिली दुर्गे दारवंटे फांजी । कोटि चर्या माजी शोभलिया । - तुगा १०० ; - ख ३४३९ . [ दूर + सं . गम = जाणे ] ( वाप्र . )०जीने सक्रि . ( महानु . ) ( किल्ला ) जिंकणे . विषयाचे गिरी दुर्गजीने । भाए १६१ . [ दुर्ग + जिणे = जिंकणे ]०जीने सक्रि . ( महानु . ) ( किल्ला ) जिंकणे . विषयाचे गिरी दुर्गजीने । भाए १६१ . [ दुर्ग + जिणे = जिंकणे ]०पौळी स्त्री. ( किल्ल्याच्या ) तटाची भिंत . विरी वानरी वेढिजे दुर्गपौळी । नळी पाडिती अग्नियंत्रे खळाळी । - मुरामा ६ . ५१ . [ दुर्ग + पौळी = कठड्याची भिंत ]०पौळी स्त्री. ( किल्ल्याच्या ) तटाची भिंत . विरी वानरी वेढिजे दुर्गपौळी । नळी पाडिती अग्नियंत्रे खळाळी । - मुरामा ६ . ५१ . [ दुर्ग + पौळी = कठड्याची भिंत ]०यंत्र न. ( व्यापक ). किल्ल्याच्या रक्षणार्थ ठेविलेल्या तोफा इ० . [ दुर्ग यंत्र ]०यंत्र न. ( व्यापक ). किल्ल्याच्या रक्षणार्थ ठेविलेल्या तोफा इ० . [ दुर्ग यंत्र ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP