Dictionaries | References द देखोदेखी Script: Devanagari See also: देखोदेख , देखोवखी , देखोवाखी , देखोवेखी Meaning Related Words देखोदेखी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Imitation, following, vieing with, emulating. Ex. बापाचे दे0 नें मुलगा चोर झाला. 2 as ad Emulously.Emulously. Pr. देखोदेखी कुले शेकी. 2 prep unc Whilst seeing or looking at, seeing. देखोदेखी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Emulously.prep Whilst seeing or looking at. देखोदेखी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ चढाओढीने ; ईर्षेने . म्ह ० देखोदेखी कुले शेखी - दुसर्याचे पाहून अनुकरण करणारा . २ पाहून पाहून . ३ एखाद्याच्या दृष्टिदेखत ; हातोहात . [ देखणे द्वि . ] स्त्री. अनुकरण ; स्पर्धा ; चढाओढ उ० बापाचे देखोदेखीने मुलगा चोर झाला . - क्रिवि १ वरवर ; स्पर्धेने ; चढाओढीने . २ दुसर्याचे पाहून . अंतरीचा भाव काय कळे लोकां । एक मानी एक देखोवेखी . - तुगा १६ . ५१ . [ देखणे ]क्रि.वि. १ चढाओढीने ; ईर्षेने . म्ह ० देखोदेखी कुले शेखी - दुसर्याचे पाहून अनुकरण करणारा . २ पाहून पाहून . ३ एखाद्याच्या दृष्टिदेखत ; हातोहात . [ देखणे द्वि . ] स्त्री. अनुकरण ; स्पर्धा ; चढाओढ उ० बापाचे देखोदेखीने मुलगा चोर झाला . - क्रिवि १ वरवर ; स्पर्धेने ; चढाओढीने . २ दुसर्याचे पाहून . अंतरीचा भाव काय कळे लोकां । एक मानी एक देखोवेखी . - तुगा १६ . ५१ . [ देखणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP