Dictionaries | References

दैव नसतां अनुकूल, होती आप्तहि प्रतिकूल

   
Script: Devanagari

दैव नसतां अनुकूल, होती आप्तहि प्रतिकूल

   दैव प्रतिकूल असतां आपले आप्तइष्टहि आपल्याविरुद्ध वर्तन करतात. तु०-घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP