Dictionaries | References द दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ Script: Devanagari Meaning Related Words दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोन मनुष्यांचा तंटा लागला असतां भलत्याच तिसर्या व्यक्तीचा फायदा होतो. खव्यासाठीं दोन मांजरांचे भांडण लागून तीं माकडाकडे न्याय करण्यासाठी जेव्हां गेलीं तेव्हां माकडानें लबाडीनें सर्व खवा गट्ट केला व भांडणाचें मूळ नाहींसे केलें, ही पंचतंत्रांतील गोष्ट प्रसिद्धच आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP