Dictionaries | References द द्राक्षापाकात्मक Script: Devanagari Meaning Related Words द्राक्षापाकात्मक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तोंडांत टाकतांच विरघळणारी वस्तु (ल.) अल्पश्रमानें स्वाद घेतां येतो अशी वस्तु. ‘खरी कविता म्हटली म्हणजे द्राक्षापाकात्मक असावीकीं द्राक्षांत जसा अंतर्गत रस बाहेर लखलखीत दिसत असतो व द्राक्ष तोंडांत घालण्याचा अवकाश कीं तें विरघळून गेलेंचतस कवितच्या अंगी सुबोधपणा असावा.’निबंधमाला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP