Dictionaries | References द द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश Script: Devanagari Meaning Related Words द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जे न्यायाधीश पक्षकाराचा द्वेष करतात किंवा ज्यांची वृत्ति क्रूर असते ते कधींहि बरोबर न्याय करीत नाहींत. द्वेषी दुसर्यास मारुम पहातो, आपल्या हातीं आपण मरतो-जो दुसर्याच द्वेष करुन त्याचा घात करण्याची इच्छा करतो, त्याचा स्वतःचाच घात होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP