Dictionaries | References द द्वेष { dvēṣḥ } Script: Devanagari Meaning Related Words द्वेष हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : ईर्ष्या, दुश्मनी द्वेष A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 malice. Ex. इतका द्वेष वाग- वीत मनीं ॥ परी लौकिकार्थ येऊनि बैसे कीर्त्तनीं ॥. द्वेष Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Spite. Hatred.द्वेष उगविणें To gratify malice or hatred; to take one's revenge.द्वेष वागविणें To cherish malice. द्वेष महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मत्सर ; हेवा ; आकस . २ वैर ; दावा ; अप्रीति ; राग . ( क्रि० करणे ). [ सं . ]०उगविणे वैर करणे ; सूड उगविणे , घेणे .०वागविणे मत्सर , वैर करणे . इतका द्वेष वागवीत मनी । परी लौकिकार्थ बैसे कीर्तनी । द्वेषक , द्वेष्टा वि . द्वेष करणारा ; शत्रुत्व बाळगणारा ; खुनशी . द्वेषणे सक्रि . १ वैर बाळगणे ; दावा धरणे . २ न आवडणे . द्वेषबुद्धि भाव स्त्रीपु . वैर ; आकस ; वैराची , सूडाची भावना . द्वेषित वि . ज्याचा द्वेष केला आहे असा . द्वेषी वि . वैरी ; मत्सरी ; उपद्रवी ; त्रासदायक ( मनुष्य , खाद्य पदार्थ , औषध इ० ). द्वेष्टा वि . द्वेष करण्याचा स्वभाव ज्याचा आहे असा . द्वेष्य वि . द्वेष , हेवा , तिरस्कार करण्याजोगा . द्वेष मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 द्वेष उगविणें-वागविणें- वैर करणें, सूड घेणें. ‘इतका द्वेष वागवित मनीं। परिलौकिकार्य बैस कीर्तनीं।’ द्वेष नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : विद्रोह द्वेष A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 द्वेष m. am. hatred, dislike, repugnance, enmity to (comp.), [ŚBr.] ; [Mn.] ; [MBh.] &c. (°षं-√ कृ, to show enmity against (dat.), [Pañc. iii, 160] ).द्वेष b &c. See above. द्वेष The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 द्वेषः [dvēṣḥ] [द्विष्-भावे घञ्]Hate, dislike, abhorrence, repugnance, distaste; &Sacute.5.18; इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ [Bg.3.34;7.27;] so अन्नद्वेषः, भक्तद्वेषः &c.Enmity, hostility, malignity; अकन्येति तु यः कन्यां ब्रूयाद् द्वेषेण मानवः [Ms.8.225.] -Comp.-परिमोचनः a particular Samādhi.-स्थ a. a. betraying dislike.द्वेषः [dvēṣḥ] द्वेषण [dvēṣaṇa] द्वेष्य [dvēṣya] द्वेषण द्वेष्य &c. See under द्विष्. द्वेष Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 द्वेष m. (-षः) Hate, enmity.E. द्विष to hate, affix घञ्. ROOTS:द्विष घञ् Related Words अभिमानाचे मागोमाग, द्वेष करतो पाठलाग कालें द्वेष थंडावतो, शोक शमतो द्वेष अन्न-द्वेष कोरडा द्वेष राग द्वेष नाहीं मना, तो महानुभाव म्हणा द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी द्वेष करना चतुराईचा द्वेष न कर, अहंकार द्वेषप्राय मान envy insurrection uprising rebellion green-eyed monster jealousy revolt enmity hostility ill-will rising खार खाणे दलणे भक्तारुचि डोळ्यांत माती पडणें सलो महाद्वेषी वाइटावर असणें वाकडे अर्कद्वेष दुष्टावा पाण्यांत पाहणें पोटांत शूळ उठणें पोटांत सलणें अहाळणी टाकणें अहाळणी देणें अहाळण्याकहाळण्या टाकणें अहाळण्याकहाळण्यादेणें दावा धरणें बकसस निर्भत्सर spitefully hatred जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो अंतर्वैर आत्मस्तुती, ही द्वेषाची हो जाती अतिथिद्वेष अनीर्ष्येने अहिनकुल न्याय इळ्या भोपळ्याइतकें सूत ईर्ष्येने ओठाबाहेर काढणें क्रोध मत्सर जीवित्वनाश, चिंता आणि वृद्धदशेस कुंधान व्हट्टी प्रेभद्वेष वासनेचे, खेळ करती जगाचे स्वभावद्वेष जातिद्वेष दांत धरणें, असणें, ठेवणें, राखणें, बाळगणें नऊ गुण चुरसी द्वेषमूलक द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं नांव नको! नात्यांत नातें आणि कडकडा खातें मछरु मनांत नवमण जळणें सटीसावत्र अकस खुन्नस जाति विद्वेष दंदावा द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश आडदावा आकस इष्क जैसा अंध, तैसा असे द्वेषहि अंध कुंधाण कुपिथ्थ हाडवैर चांगलें नाहीं, सूर्यचंद्र मेले त्याच्यापायीं हेवादेवा जळवणे बकस द्च निर्मत्सर वांकडी समजूत वाकुडणे दुस्वास आदखणा ग़ुबार खुनशी कांट्यांप्रमाणें सलणें कपटाई कोणी नुकसान केली ती तत्क्षणी विसरावी कुधण कुधन हुद्दा आपले हातीं आहे तर दुष्टाशीं सावध राहे दिल के फफोले फोड़ना बोस माझ्याकडे तरी पाहा चुरसाचुरस द्वेषपूर्ण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP