Dictionaries | References ध धगधगणे Script: Devanagari Meaning Related Words धगधगणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. प्रज्वलित होणे , भडभड पेटणे , रसरसणे ;क्रि. अतिशय गरम होणे , फणफणणे , लाही होणे ( तापाने ). धगधगणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( काळीज ) धडधडणे ; जोराने उडूं लागणे . २ ( विस्तव , आगटी इ० ) भडभड पेटणे ; रसरसणे ; प्रज्वलित होणे . ३ चकाकणे . एरिका जेकां परिघाकृती । वज्रप्राय धगधगिती । - एभा ३० . १६० ४ ( ताप इ० कानी अंग ) फणफणणे ; तलखीने युक्त होणे ; अतिशय कढत होणे . [ धगधग ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP