Dictionaries | References

धट्टीकट्टी गरिबी, लुलीपांगळी श्रीमंती

   
Script: Devanagari

धट्टीकट्टी गरिबी, लुलीपांगळी श्रीमंती     

गरीब मनुष्य बहुतेक शरीरानें मजबूत असतो व श्रीमंत मनुष्य बहुधा दुर्बल, अशक्य असतो. तेव्हां गरीब सशक्त, निरोगी माणूस, रोगी किंवा व्यंग असलेल्या श्रीमंता पेक्षां अधिक सुखी असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP