Dictionaries | References ध धरुन Script: Devanagari Meaning Related Words धरुन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ ( वाच्यार्थ ) पकडून ; स्वाधीन ठेवून . २ समावेश करुन . ३ ( अशिष्ट ) ( स्थल कालवाचक ) पासून जसेः - कालचे धरुन - कालपासून . मुळा धरुन - मुळापासून ; सकट . चैत्राधरुन - चैत्र महिन्यापासून . काव्यांत धरुनि असेहि रुप येते . कवड धरुनि कोटीधन । जेणे केले मर्दपण । एभा ११ . १२१२ . [ धरणे ]क्रि.वि. १ ( वाच्यार्थ ) पकडून ; स्वाधीन ठेवून . २ समावेश करुन . ३ ( अशिष्ट ) ( स्थल कालवाचक ) पासून जसेः - कालचे धरुन - कालपासून . मुळा धरुन - मुळापासून ; सकट . चैत्राधरुन - चैत्र महिन्यापासून . काव्यांत धरुनि असेहि रुप येते . कवड धरुनि कोटीधन । जेणे केले मर्दपण । एभा ११ . १२१२ . [ धरणे ]०सोडून क्रिवि . संदिग्धपणे ; दुटप्पी . यंदा लग्न करतो की न करतो हा एकहि निश्चय सांगू नका . धरसोडून बोलत जा म्हणजे प्रसंगानुरुप करता येईल .०सोडून क्रिवि . संदिग्धपणे ; दुटप्पी . यंदा लग्न करतो की न करतो हा एकहि निश्चय सांगू नका . धरसोडून बोलत जा म्हणजे प्रसंगानुरुप करता येईल . Related Words धरुन हात धरुन काढून लावणें धरुन सोडुन वागणें गुरु उभ्यानें मुतूं लागले की शिष्यमंडळ (लिंग) धरुन मुततात उभ्यानें फेर धरुन मुतणें हात धरुन जाणें मुठींत जीव धरुन राहणें पाय धरुन ओढणें फेर धरुन मुतणें नाक धरुन बसणें नाक मुठींत धरुन जाणें पकड धरुन बोलणे हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें सुवर्णाचें गोकर्ण तोंडात धरुन जन्मास येणें धैर्य धरुन श्रम घेती, ते पर्वतादीक उलटती यत्नें आस्था धरुन, रिती घेई प्रपादून वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं including फेट धरणें यरेकर under the rules लुचलुचणे persistently काढल्या रेघेनें चालणें काढल्या रेघेप्रमाणें वागणें घट घेऊन बसणें घट घेणें हट्टास पेटणें हात धरणी माप वारावणे वाराविणे बळेंबळें भंवयास गांठी, तोंडास मिठी elopement उपलक्षणें एखादी वस्तु बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान करुन येणें दुस्मनकी माव्हरें मेखाटी घेणें धोब्याचा पोर्या घाटचा ना घरचा नाट जाळणें नाट भाजणें ढेप्या येऊन जाऊन वांकडया नजरेनें पाहणें pointedly दपमारची ambush hold fast it is presumed that आट्टखुरी अशिलता गांडीवर फुली मारणें का मि क कुंजीची उडी सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें सूर्याचे घोडे दाखविणें ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें दामनगीर दुस्मनगिरी दुस्मनी रोहकणे लवथा लागू असणें लागून असणें बुलाखा बोकांडी धरणें बौद्धावतार घेणें बौद्धावतार धरणें रहाटचक्र रेंकत येणें मागचें साल आठवलें आणि चालू साल गमावलें माळ गौळयाची देतां नये ठाव, धरतां नये वाव धरागें घेणें धरागें धरणे ढाप वेठीधर्मान गोंय पश्चिमत्तानासन पाखंदुळ्या मनांत गांठ घालणें मनांत गांठ बांधणें वकीलपत्र घेणें prehensile type इस्तक्बील उखेड तावडा liberally loess खोलेरीखाट कानपकड उखाडें चारणें हातपाय पोटीशीं, गांड परदेशी वाण धरणें वार्याबरोबर भांडणें वार्याशीं भांडणें स्वच्छतेनें कामें होतात, संदेहानें नाश लुबकणे भावाची भाजी आणि कुभावाचा भात मागला पाय पुढें न ठेवणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP