Dictionaries | References

धवळा

Script: Devanagari
See also:  धवला

धवळा     

 पु. १ एक गाण्याचा प्रकार . ढवळा - ळे पहा . लग्नप्रसंगी धवळे , ढवळे म्हणण्याची कांही जातीत चाल आहे . चहूंदेही धवळा गाइली चित्काळा । - दावि ३७ . महानुभवी धवळे बरेच उपलब्ध आहेत . श्री चक्रधराचे शिरी धरौनिया श्रीचरणु धवळे गाइजताये । - धवळे पूर्वार्ध १ . २ ( गो . ) गप्पागोष्टी ; चकाट्या . [ धवल ] धवलारा - स्त्री . ( आगरी ) लग्नसमारंभात गाणे म्हणणारी स्त्री . - बदलापूर ३५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP