Dictionaries | References ध धाबे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धाबे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun केवळ मातीच्या जाड थराचे छप्पर Ex. कमी पावसाच्या प्रदेशात धाब्याची घरे असतात. Rate this meaning Thank you! 👍 धाबे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ घरावर केवळ मातीचा पेंड घालून करितात ते आच्छादन . २ केवल मातीच्या पेंडाचे आच्छादन असलेले घर . ३ ( राजा . कुण . ) छाती . - मसाप २ . ४ . ३६१ . [ सं . स्था ; हिं . धाबा ; गुज . धाबुं . ]०दणाणणे भीतीने घाबरुन जाणे ; गर्भगळित होणे ; गाळण उडणे . धाब्यावर बसविणे १ ( एखाद्याचे ) सर्वस्व हरण करुन ( त्याला ) भिकेस लावणे . परंतु चुलत्याने घरांत भाऊबंदकी करुन सुभानजीला धाब्यावर बसविले . - स्वरापरि १७८ . २ एखाद्यापासून द्रव्यादिक घेऊन ( त्यास ) हिंगो धाखविणे .०घर न. धाब्याचे घर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP