Dictionaries | References ध धाला Script: Devanagari Meaning Related Words धाला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also easily satisfied. धाला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 p p of धाणें Satisfied or sated (esp. with food). धाला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( गो . ) गर्भ्याच्या पद्धतीचा पौष महिन्यांत खेळावयाचा शेतकरी स्त्रियांचा खेळ . पु. ( गो . ) डोल्हारा . [ धालचे = डोलणे ]वि. तृप्त झालेला ; समाधान पावलेला ; संतुष्ट झालेला . [ धाणे - भूतकाळ धातुसाधित ]०साला वि. १ धाला पहा . २ लवकर , सहज तृप्त झालेला . [ धाला द्वि . ]०धाकटा वि. १ लहान आणि आटोपशीर ; लहानगा व नीटनेटका . लहान पण टुमदार २ लहान पण सोयीचे , सुखी ( घराणे , जागा ). मुलीला स्थळ धालेधाकटे पहावे . धाले धन्याचा लेक पु . मोठ्याचा , श्रीमंताचा मुलगा धालेपण न . तृप्ति . तेणे आनंदाचेनि धालेपणे । साभिप्राय अंतःकरणे । - ज्ञा ६ . ९ . धालेपणाचे ढेंकर । स्वानंद देती जेवणार । - एरुस्व १५ . २ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP