Dictionaries | References

धिमा

   
Script: Devanagari
See also:  धिम्मा

धिमा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

धिमा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   slow, grave, steady, staid. cool, patient.

धिमा

 वि./क्रि.वि.  मंद , मुंगीच्या पावलांनी चालणारा , संथ , सावकाश , हळूहळू ;
 वि./क्रि.वि.  थंड , दमाने घेणारा , धीर धरणारा , विचारी , शांत , सहनशील ;
 वि./क्रि.वि.  गंभीर , धीराचा , निश्चयी .

धिमा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : मंद

धिमा

 वि.  शांत प्रकृतीचा ; थंड ; विचारी ; गंभीर ; निश्चयी ; धीर . २ नरम ; सहनशील ; धीर धरणारा ३ ( प्रशंसार्थी ) संथ ; सावकाश ; गर्दी , घाई नसलेला ; मंद ; मठ्ठ ; जडफार उंचचढलेला पण भरदार ( मृदंगाचा स्वर ); हलके ; सावकाशपणे ( वाचणे , गाणे , म्हणणे ). [ हिं . धीमा ; तुल० सं . धीमत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP