Dictionaries | References

धुसधुसणे

   
Script: Devanagari

धुसधुसणे

 अ.क्रि.  १ ठुसठुसणे ; ठणकणे ; वेदना होणे ( जखम , फोड यांमध्ये ). २ कुरकुरणे ; कुरबुरणे . धुसफुसणे पहा . ३ रागाने फूत्कार सोडणे . ४ आंतल्याआंत ( मनांत ) चरफडणे ; जळफळणे क्रोध महिषासुर केवळ । काम वेताळ धुसधुसित । ५ जोराचा श्वासोच्छवास टाकणे , घेणे . देहास करितां स्पर्श सहज सर्वांगी श्वास धुसधुशी . - प्रला २५२ . [ ध्व . धुस ! धुस ! ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP