Dictionaries | References

नगदी

   
Script: Devanagari

नगदी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : नक़द

नगदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ready money.
   Relating to the revenue or to cash, financial, fiscal. Ex. नगदी ताळा-दफतर-वसूल बाकी-व्यवहार-शिलक-हिशोब-पोतें-वही-काम-लिहिणें- कारकून &c. See others in order.

नगदी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Ready money.
   Relating to the revenue or to cash, financial, fiscal. Ex. नगदी ताळा-दफतर-वसूल बाकी-व्यवहारशिल्लक-हिशेब-पोतें-वही-काम लिहिणें.

नगदी

  स्त्री. रोकड ; रोख नाणे ; पैसा . - वि . १ रोख ; नक्त . जागीर व नगदी देणे कबूल करुन .... - रा ६ . ५७६ . कुच नगदी चंदी । - विवि ८ . ८ . १५८ . २ रोखसंबंधी ; पैशासंबंधी ; महसूल , जमाबंदी इ०कांसंबंधी जसेः - नगदी - ताळा - दप्तर - वसूल - बाकी व्यवहार - शिल्लक - हिशेब - पोते - वही - काम - लिहिणे - कारकून .
०असामी  पु. विरक्त मनुष्य . कोणी वदती हो ध्यानासी आणा । नगदी असामी दोघे जाणा । कृष्णदास तो प्रपंच करीना । रामदास हा विरक्त । - दावि २४७ .
०कारकून   गुमास्ता पु . देशपांड्यांच्या हाताखालचा रोखीच्या व्यवहाराचा हिशेब ठेवणारा कारकून .
०खाते  न. जमाबंदीखाते ; मुलकी खाते . मराठी राज्यांत लष्करी व नगदी अगर जमाबंदी खात्यांत खूप बहर होता . - टि १ . ३३३ .
०बाब  स्त्री. जमीनीवरील सरकारी वसुलाच्या दरावर ठरविलेला दर बिघ्यामागे द्यावयाचा एक कर , यांत निरनिराळ्या जिल्ह्यांत निरनिराळ्या वसुलाच्या बाबी समाविष्ट केल्या जातात .
०भांडवल  न. रोख पैशाच्या रुपाचे भांडवल .
०मुलकी वि.  प्रांतातील , जिल्ह्यांतील सर्वसाधारण कारभार व जमाबंदी या संबंधाचा ( कारकून , लिहिणे , काम , वही इ० ). [ नगदी + मुलकी ]
०वसूल  पु. नाण्याच्या स्वरुपांतील सरकारी वसुलाचा ठराव . [ नगदी + शिरस्ता ]
०सामान  न. रोख पैसे ; रोकड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP