Dictionaries | References न नजराणा Script: Devanagari Meaning Related Words नजराणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A present to a superior, or to an equal amongst persons of rank. नजराणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A present to a superior, or to an equal amongst persons of rank. नजराणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अहेर , इनाम , देणगी , भेट , भेटवस्तू . नजराणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बड्या लोकांनी भेटीच्या वेळेस परस्परांना द्यावयाची वस्तू Ex. राजदूताने बादशहाला नजराणा म्हणून सोन्याचा पलंग आणला होता noun कनिष्ठांनी वरिष्ठांना सादर, अर्पण केलेल्या वस्तू Ex. छोटे स्थानिक महाराजांकडे नजराना पाठवीत See : भेट नजराणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ वरिष्ठांची मर्जी संपादण्याकरिता दिलेली भेटीची वस्तु ; उपायन . २ समान दर्जाच्या माणसांनी भेटीच्या वेळी परस्परांस दिलेल्या वस्तू . ३ ( विशेषार्थाने ) पूर्वीच्या अमदानीत एखाद्यास इनाम , वारसा हक्क , जहागिर , मोठा हुद्दा इ० देण्याच्या प्रसंगी त्याजपासून सरकारास मिळालेली खंडणी . ही खंडणी देणाराने स्वखुषीने द्यावयास पाहिजे पण पुढे सरकार बर्याच वेळी सक्तीने वसूल करी . शिवाय मांडलिक राजापासून घेतलेल्या जादा खंडणीस किंवा रयतेपासून वसूल केलेल्या जादा वसूलास हा शब्द लावीत असत . ४ ( कायदा ) स्थावर मिळकत वहिवाटीस घेण्यासाठी नवा पट्टा करतेवेळी त्या मालकास देतात तो ऐन जिन्नस किंवा नक्त ऐवज . - लँड रेव्हिन्यु कोड . नजर पहा . [ अर . नझराना ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP