Dictionaries | References

नसल

   
Script: Devanagari

नसल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कुल, वंशज, जाति, नस्ल

नसल     

 न. कुलाचे , वंशाचे , बीज ; प्रजा ; संतान . राजाचे नसल नाही म्हणोन आईसाहेबांनी साफच सांगितले . - रा ६ . ३४९ . - वि . औरस नसलेला ; दत्तक . पादशाही नसलावरी छत्र धरील . - शिचप्र ४० . [ अर . नस्ल ] नसलन बाद नसल - क्रिवि . वंशपरंपरा . [ नसला + बाद = नंतर + नसल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP