Dictionaries | References न नांदी Script: Devanagari See also: नांद Meaning Related Words नांदी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun वह मंगलात्मक श्लोक या गीत जिसका पाठ सूत्रधार नाटक के आरंभ में करता है Ex. यवनिका के उठते ही नांदी शुरू हो गई । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नान्दीWordnet:kanನಾಂದಿ kokनांदी sanनान्दी नांदी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाचो पाठ सुत्रधार नाटकाच्या सुरवातेक करतात असो मंगलात्मक श्लोक Ex. यवनिका उठतांच नांदी सुरू जाली ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinनांदी kanನಾಂದಿ sanनान्दी नांदी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nāndī f S Eulogium of a king or praise of a deity recited in benedictory verses at the opening of a drama &c.A large open-mouthed jar. नांदी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Eulogium of a king or praise of a deity recited in benedictory verses at the opening of a drama &c. f (Commonly नांद.) A large openmouthed jar. नांदी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आरंभ , प्रास्ताविक , मंगलाचरण , सुरवात . नांदी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun संगीतनाटक इत्यादींकांच्या सुरूवातीला म्हटले जाणारे मंगलाचरणपर गीत Ex. तिसरी घंटा होऊन पडदा वर गेला आणि नांदी सुरू झाली. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinनांदी kanನಾಂದಿ kokनांदी sanनान्दी See : सुरुवात, नांद नांदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ नंदाळे ; मातीची शेगडी . २ मातीचा मोठा रांजण . ३ ऊंसाच्या घाण्याजवळ रस सांठविण्यासाठी जमीनीत पुरलेला लोखंडी हौद ; मांदाळ . ४ फुलझाडकरितां मातीची मोठी कुंडी . ५ स्नानासाठी केलेले मातीचे भांडे . [ सं . नदा ; हिं . नांद ] स्त्री. १ नाटकारंभी सूत्रधाराने ईशस्मरणपूर्वक म्हणावयाचे किंवा प्रेक्षकास मंगल आशीर्वाद द्यावयाचे पद्य . देव , द्विज , नृप यांच्या आशिर्वादांनी युक्त असे नाटकाचे मंगलाचरण . उदा० पंचतुंड नररुंड मालधर हे पद्य संगीत शाकुंतलाची नांदी आहे . २ समृद्धि . [ सं . ]०मुख श्राद्ध न . उपनयन - विवाहादि मंगल कार्याचे प्रसंगी प्रारंभी पितरांना उद्देशून करावयाचे श्राद्ध ( हे वैदिक नसून सत्याषाढ सूत्रकालापासून सुरु झाले असावे ). नांदीश्राद्ध देवक विधान । केले ब्राह्मणाचे पूजन । - एरुस्व ५ . २१ . [ सं . ] नांदीचा पासोडा शेला पु . नंदीचा पासोडा पहा . अंतर्पट धरावयाचा शेला . Related Words नांदी नान्दी ನಾಂದಿ start prologue अभ्युदयिक भरतवावय benediction prelude शिव शिव ! हे प्राणनाथ! सूत्रधार रुद्र-शिव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP