Dictionaries | References न नाडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नाडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | To have extensive or disorderly affairs. Rate this meaning Thank you! 👍 नाडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A rope or cord: but, par eminence the rope of a draw-well. The coloured and twisted cord worn around the wrist during the Mubarram. The string by which drawers &c. are drawn around the waist and tied. The rope of rope-dancers. A strap, thong, or leash of leather.नाडा पसरणें To have extensive or disorderly affairs. Rate this meaning Thank you! 👍 नाडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ मोठा व जाड दोर ; चर्हाट ; मोटेचा वरचा दोर ; समदुर ; गाडा , रथ इ० ओढावयाचा दोर ; गाडीवरील सामान बांधण्याचा दोर ; नावेची ओढण , पाग ; गलबतांचे दोरखंड . - एभा ११ . १५३१ . २ मोहरमांत मनगटास बांधावयाचा रंगीत दोरा ; इजारीची नाडी ; नवार ; कोल्हाट्याची , नाडेभोरप्याची खेळ करण्याची दोरी . ३ चामड्याचा पट्टा . ४ ( कों . ) कोल्हाटी , बहुरुपी यांचा खेळ करण्याचा खांब , बांबू , कळक . ५ धोटे ; गुरांना औषध पाजण्याचे नळकांडे . ६ डोक्यावर उभे राहण्याची क्रिया . ७ मंतरलेला दोरा ; प्रसादाचा गंडा . ८ वेणीचा अगवळ . नाडासरस्वतिजवळ त्रय एक वीची । - अकक २ , मंराधा १६५ . [ सं . नाडी ]०पसरणे अव्यवस्थित व्यवहार असणे ; गोंधळ घालणे ; पसारा मांडणे .०पुडी स्त्री. अबीर , गुलाल इ० कांची पुडी व तिच्यावर बांधलेली रंगीत दोरी . हे देवास वाहतात . सटवाईला नाडापुडी पाहतात . Rate this meaning Thank you! 👍 नाडा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | नाडा f. f.N. of a partic. verse, [Vait.] Related Words (आईवर) नाडा सोडणें नाडा नाडा घरपाडा नाडा पसरणें आयाबाया नाडा आणि बाळ्याबुगड्या घडा समदुर नाडलक्ष्मी यटक नाडे नुडार बहुरुपी बहोरुपी घुगरा नाडेसावज नाडेकरी वोडव भोरपी नवार वर्त कडसनी गुणी कडसणी माचवा माचा सोल दोर सडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP