Dictionaries | References न नानागर्दी Script: Devanagari Meaning Related Words नानागर्दी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १८५७ सालचें युद्ध . या युद्धांत नानासाहेब पेशवा ( दुसरा ) प्रमुख होता यावरुन ( पानपतच्या भाउगर्दीप्रमाणें प्रयोग ). ' नानागर्दीच्या वेळीं शिखांनीं प्रथम प्रथम उचल केली होती .' - ज्ञाको १७ . ' मीरत शहरी नानागर्दीचा स्फोट झाला .' - नाब . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP