Dictionaries | References

नाफकत

   
Script: Devanagari
See also:  माफकत

नाफकत     

 स्त्री. बेदिली . यासी व त्यासी ना - माफकत पडली . - चिरा २४ . - वि . बेदील . मुत्सद्दी हे सर्व ना - माफकत , कोणाचीहि चित्तशुद्धता नाही . - दिमरा १ . २०५ . [ ना + अर . मुवाफकत = ऐक्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP