Dictionaries | References

नाहो

   
Script: Devanagari

नाहो     

verb  नानायनि खामानिखौ गुबुनखौ खालामहोनाय   Ex. सीमाया आटाखौ खामानि मावग्रा हिन्जावखौ नाहोयो
HYPERNYMY:
खामानि मावहो
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
Wordnet:
gujમસળાવું
hinमँड़वाना
kanನಾದಿಸಿಸು
kasمانٛڑناوُن
kokमळून घेवप
malകുഴപ്പിക്കുക
panਗੁੰਨਵਾਉਣਾ
telపిసికించు
urdمنڈوانا , گتھوانا

नाहो     

 पु. नवरा ; पति ; नाथ . जैसा व्यंकटाचळी नावो । लक्ष्मीचा प्रत्यक्ष । - मुआदि ४ . ५६ . [ सं . नाथ ; प्रा . णाह ]
 पु. १ नाथ ; नवरा ; पति . ऐसे सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । - ज्ञा ३ . २७३ . २ पालक ; आश्रयदाता ; नाथ . परब्रह्मगिरी दुर्गाचा राओ । शरणागतांसी नाहो । - शिशु ५१४ . [ सं . नाथ ; प्रा . णाह ]
 पु. नाह पहा . नाथ ; पति . ' ओवाळिती नाहो । कमळेचा ॥ ' - अभंग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP