Dictionaries | References

निचकणे

   
Script: Devanagari

निचकणे

 स.क्रि.  १ ( कों . ) हिसक्याने स्थानापासून अलग करणे ; स्थानभ्रष्ट करणे ; हालवणे ; बाजूला सारणे ; कचकावणे ; लचकणे ; लाथेने मनुष्याचा अवयव तत्काळ वांकविणे . २ झरणे ; पाझरणे ; द्रवणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP