Dictionaries | References

नितळा

   
Script: Devanagari

नितळा     

 पु. सांका ; एखादा पदार्थ वाहून गेल्यानंतर त्याचा खालीं राहिलेला अंश . ' शिवाय पाणी पितांना ज्या भांड्याचा आपन उपयोग करतों त्यांतच गार पाण्याचा इतका नितळा असतो कीं उबाललेलें पाणी त्यांत घेऊन पिणें साफ निरुपयोगीं होतें .' ( सं . नि + तल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP