Dictionaries | References

निनणें

   
Script: Devanagari

निनणें

 स.क्रि.  ( महानु .) आणणें . निर्मिणें ; काढणें . ' तूर्क कोणी निनीले .' - वि . ४ . ' एकवीस विद्यावंत तिया खून सांधितली कोंभ निनीलें नातें ब्रह्मांडस्ता । ' - वि . ४४ . ' चिंता प्रद्युम्र बोले रणउनि निनिले मात हे कूड तुझे .' - गस्तो २१७ . ' परितियासी तियेतें नीनुं नये .' - उच २६ . ( सं . नी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP