Dictionaries | References

नियोजिणे

   
Script: Devanagari

नियोजिणे     

उ.क्रि.  नेमणे ; योजणे ; ठरविणे ; आज्ञा करणे ; अधिकार - सत्ता देणे , लावणे . नियोजिली वितंडे तळासि येती । - ज्ञा १३ . २१ . नवसे कन्या पुत्र होती । तरि का नियोजिले पति । [ सं . नियोजन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP