Dictionaries | References

निरयन

   
Script: Devanagari
See also:  निरयण

निरयन     

 न. ग्रहांचे स्थान मोजतांना अयानगति हिशेबांत न घेणे . - वि . अयनगतिहिशेबांत न धरतां केलेले ( पंचांग , कुंडली ). [ सं . निर + अयन ]
०पंचांग  न. अयनगति हिशेबात न घेतां ग्रहलाघवादि ग्रंथांवरुन तयार केलेले पंचांग .
०वर्ष  न. सूर्य रेवतीच्या योगतारेपासून निघून पुनः त्याच तारेत आलेला दिसण्याला जो काल लागतो ते वर्ष . - सूर्यमाला ९३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP