Dictionaries | References

निवणे

   
Script: Devanagari
See also:  निवणी

निवणे     

क्रि.  थंड होणे , मिटणे , शमणे , शांत होणे .

निवणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  थंड होणे   Ex. जेवायला उशीर झाल्यामुळे अन्न निवले
See : शांत होणे

निवणे     

नस्त्री . मडक्याच्या खालची काथ्याची , गवताची चुंबळ , बूड ( भांडे कलंडूं नये म्हणून खालती ठेवावयाचें ). - एभा ६ . २५७ . विश्वघटाचें निवणें । प्रेक्षण तें सहज जेथ तप्तें निवणें । - मोकृष्ण ३७ . ३४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP