Dictionaries | References

निसणे

   
Script: Devanagari

निसणे     

स.क्रि.  १ निवडणे ; वेंचणे ; वाईट भाग निवडून काढून स्वच्छ करणे ( धान्य , भाजी इ० ). तांदूळ , भाजी इ० पदार्थ निसले . २ सोलणे ; छिलणे ; साफ करणे ; साल , सालपट काढणे . मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजार नारळ निसले . [ सं . निसन्न ]
०टिपणे   टुपणे निसणे पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP