Dictionaries | References

पंगती करणें

   
Script: Devanagari

पंगती करणें

   प्रत्येकानें आपापल्या घरांतील फराळाचें आणून तें सर्व मुलींनी एके ठिकाणीं एकमेकींस वांटून जेवण करणें. विशेषतः चांदण्यांत याला “आंगती पंगती” म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP