Dictionaries | References

पगडबंदाचें पागोटें मोडकें

   
Script: Devanagari

पगडबंदाचें पागोटें मोडकें     

पगडबंद एकसारखा दुसर्‍यांची पागोटीं नीट बांधून देतो पण त्याचें स्वतःचें पागोटें मात्र मोडकेंच असतें. म्हणजे स्वतः विषयीं बेफिकीर किंवा स्वतःकडे लक्ष देण्यास होतच नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP