Dictionaries | References प पगडा बसणें Script: Devanagari See also: पगडा बसविणें Meaning Related Words पगडा बसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पगडयाचें दान पडलें असतां मेलेली नरद बसवितां येते यावरुन डावास जोर येणें, दुसर्यावार छाप पडणेंवरचष्मा होणेंप्रभाव पडणें. ‘इंग्रजीसारख्या प्रबल परभाषेचा मराठीवर अगदीं पगडा बसून तिचें स्वत्व नष्ट होण्याच्या बेतांत आहे.’ -नि. ६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP