Dictionaries | References

पगडीभाई

   
Script: Devanagari

पगडीभाई     

पगडी घालणारा गुजराथी मनुष्य
गुजराथी लोक बहुधा पागोटें घालतात यावरुन २. आपल्या डोक्यावरची पगडी दुसर्‍याच्या डोक्यास घालून त्यास आपला भाऊ मानण्याची चाल पूर्वी रजपूत वगैरे लोकांत होती. तीवरुन एकमेकांची पागोटी बदलून बंधुभाव स्थापन केलेला. ‘हिंदुस्थानांतील स्वधर्म कीं पगडीभाई झाल्यावर पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये, त्यास रक्षावें-भा.ब.५. ‘खुदाबक्ष, आज आपण पगडभाई झालें!’ -एकच प्याला. २-३

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP