Dictionaries | References प पतीच्या भेटीला मधुर फळें, देवाला रिकामें सोवळें Script: Devanagari Meaning Related Words पतीच्या भेटीला मधुर फळें, देवाला रिकामें सोवळें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीं जेव्हां पतीच्या भेटीस जाते तेव्हां चांगलीं चांगलीं फळें त्यास देण्यास घेऊन जाते पण जेव्हां ती देव दर्शनास जाते तेव्हां केवळ सोंवळें नेसण्याचा, सोवळ्यानें वागण्याचा थाट करते. मनुष्य आप्तस्वकीयांबद्दल जितकीं आपुलकी दाखवितो तितकी परमेश्वराबद्दल दाखवीत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP