Dictionaries | References

पधीकपण

   
Script: Devanagari

पधीकपण     

 न. उपाध्यायपणा ; पौरोहित्य ; पूजा वगैरे पुराहितानें करावयाचें कृत्य ; उपाधीकपणा . ' तेथें कथा , आरती व पधीकपण होऊन प्रसाद येऊन गणेश बागांत गेले .' - भारतवर्ष अखवार दिनचर्या , ३६ . ( सं . उपाध्याया + पणा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP