Dictionaries | References

पहिल्यानें जेवावें, मागाहून नहावें

   
Script: Devanagari

पहिल्यानें जेवावें, मागाहून नहावें     

जेवण्याच्या वेळीं पहिल्या पंक्तीस जेवावें म्हणजे सर्व पदार्थ ऊनऊन मिळतात व भरपूर मिळतात, पुढें ते शिळे होतात व कांहीं संपून जातात. त्याप्रमाणेंच नहावयाचें झाल्यास सर्वांच्या मागून नहावें म्हणजे पाठीमागून कोणी नसल्यामुळें भरपूर पाणी घेतां येतें व स्वस्थपणें घाइ न होतां नहातां येतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP