Dictionaries | References प पागोटयाचा समला, राजाराम दमला Script: Devanagari Meaning Related Words पागोटयाचा समला, राजाराम दमला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मराठे लोकांत झोंकदार रुमाल बांधून त्याचा डोक्यावर तुरा व पाठीवर शमला सोडण्याची चाल आहे. तो ऐटबाज येण्यासाठीं एकदां बांधून नीट आला नाहीं तर पुन्हां पुन्हां बांधावा लागतो. याप्रमाणें पागोटें बांधण्यांतच एखाद्याचा सारा वेळ जाऊं लागला म्हणजे म्हणतात. पोकळ ऐट करणाराकेवळ दिखाऊ, भपकेबाज. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP