Dictionaries | References

पाटलाची घोडी

   
Script: Devanagari

पाटलाची घोडी     

पाटलाच्या गोठयांत गवताची काडी नसली तरी घोडी मात्र नेहमीं पुष्ट असते यावरुन दुसर्‍याच्या जिवावर मजा मारणारी व्यक्ति. “पाटलाची घोडी’ हा भाषण संप्रदायही बराच रुढ आहे. व त्याचा अर्थ असा आहे कीं, पाटलाच्या गोठयांत गवताची काडी नसतां घोडीवर मात्र लिंबू ठरत नाहीं: म्हणजे ती दुसर्‍याच्या शेतांत फुकत चरते,’
गांगा २२३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP